Wednesday, August 20, 2025 10:14:18 PM
ग्रेटर नोएडा येथील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर गावातील 20 वर्षीय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानक 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये जमा झाले.
Jai Maharashtra News
2025-08-05 07:14:51
तुमचे व्हॉट्सॲप हॅक झाले, तर काय कराल? याचे एक उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे आणि तेथील सायबर सेलला भेट देणे हे असून शकते. पण याशिवाय, घरबसल्याही याची तक्रार नोंदवता येते. कसे ते जाणून घेऊ..
Amrita Joshi
2025-05-24 18:40:18
डिजिटल इंडिया अंतर्गत त्यांच्या सेवा आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन प्रणाली नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे.
2025-05-16 18:52:30
पाकिस्तान अजूनही आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीये. दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान आता भारतातील अनेक संस्थांवर सायबर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न करत आहे.
2025-05-02 18:06:36
पाकिस्तानी हॅकर्सनी राजस्थान सरकारची वेबसाइट् हॅक केली आहे. हॅकर्सनी यावर पाकिस्तानच्या बाजूने संदेश अपलोड केले होते.
2025-04-29 16:32:57
बनावट सिम कार्ड वापरून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. हे थांबवण्यासाठी सरकारने सिम कार्डशी संबंधित नियम अधिक कडक केले आहेत.
2025-02-25 10:07:11
जर तुम्ही गुगलवर काहीतरी चुकीचे किंवा बेकायदेशीर सर्च केले तर ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्हालाला तुरुंगातही जावे लागू शकते.
2025-02-13 15:52:04
कौशल्य भवन येथे सोलर कम्युनिटी हब मोबाईल व्हॅन प्रशिक्षण युनिट्सना राज्यमंत्री जयंत चौधरींनी हिरवा झेंडा दाखवला.
Apeksha Bhandare
2025-01-18 13:47:17
या कार्यदलाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यात येणार आहे.
Manasi Deshmukh
2025-01-17 16:15:31
राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा झाली आहे.
Manoj Teli
2024-08-23 10:46:46
दिन
घन्टा
मिनेट